शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीची ङोरॉक्स काढणा:या चौघांविरुद्ध शहाद्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावीचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तरे ङोरॉक्स करून ते वितरीत केल्याप्रकरणी शहादा येथील एका ङोरॉक्स सेंटर चालकासह चौघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ङोरॉक्स सेंटर चालकांवर कारवाईची ही पहिलीच घटना     आहे. दहावीच्या परीक्षेत कॉपीची ङोरॉक्स करून ते वितरीत करण्याचे प्रकार अक्कलकुवा येथे उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावीचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तरे ङोरॉक्स करून ते वितरीत केल्याप्रकरणी शहादा येथील एका ङोरॉक्स सेंटर चालकासह चौघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ङोरॉक्स सेंटर चालकांवर कारवाईची ही पहिलीच घटना     आहे. दहावीच्या परीक्षेत कॉपीची ङोरॉक्स करून ते वितरीत करण्याचे प्रकार अक्कलकुवा येथे उघडकीस आले होते. ही बाब लक्षात घेता इंग्रजीच्या पेपरला शहादा पोलिसांनी ङोरॉक्स सेंटरवर पाळत ठेवली होती. पुरुषोत्तम मार्केटमधील कल्पे ङोरॉक्स मध्ये कॉपीची ङोरॉक्स खुलेआम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली असता इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दोन ते सातच्या उत्तराच्या 20 प्रती याशिवाय इतर उपप्रश्नांच्या 11 प्रती ङोरॉक्स केलेल्या आढळून आल्या. ङोरॉक्स चालक राजेंद्र दिलीप भावसार रा.जुनीमढी, शहादा, कॉपीची ङोरॉक्स घेण्यासाठी आलेले राजेश आनंदराव पाटील रा.अनरद, सचिन रघुनाथ चौधरी, गुजरगल्ली, शहादा व महेंद्र दामू  पटेल, कुकडेल, शहादा यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ङोरॉक्स मशीन देखील ताब्यात घेतले.याबाबत पोलीस नाईक दिपक वामन भोई यांनी फिर्याद दिली. तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व फौजदार ए.के.नेरकर करीत आहे.अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्यामुळे ङोरॉक्स चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.