शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सतत पायी फिरणे, योग्य आहार यातून पार केली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:31 IST

सुभान पावरा यांच्या कुटूंबियांनी दिली माहिती : ग्रामस्थ शोकाकुल

ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सतत पायी फिरणे, योग्य आहार आणि निव्र्यसनीपणा यातून सुभान पावरा हे वयाची शंभरी पार करू शकले अशी माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली़ नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती असलेले सुभान पावरा यांचे शनिवारी निधन झाले होत़े शहादा तालुक्याच्या पूव्रेस 29 किलोमीटर अंतरावर असलेले लंगडी भवानी गाव सध्या 113 वर्ष जीवन व्यतीत करणा:या सुभान शिपला पावरा (गिरासे) यांच्या निधनानंतर प्रकाशझोतात आले आह़े 10 मुले-मुली आणि 29 नातवंडे असा 39 जणांच्या कुटूंबांचे प्रमुख असलेले सुभान पावरा परिसरात गिरासे या टोपणनावाने ओळखले जात होत़े मूळात शेतकरी असलेल्या सुभान पावरा यांचा जन्म 1905 साली भोंगरा ता़ शहादा येथे झाला़  वडील सिपान पावरा यांच्यासोबत शेती करणा:या सुभान यांना शहादा भागाच्या इंग्रज अधिका:याकडे शिपाई म्हणून नोकरी मिळाली होती़ याचदरम्यान वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा भुरीबाई यांच्यासोबत झाला़ शिपाई म्हणून काम करत असल्याने त्यांचा लंगडी ते बोराडी आणि शहादा ते लंगडी असा पायी प्रवास कायम व्हायचा़ इंग्रज अधिका:यांच्या बग्गीमागे पायी चालण्याच्या सवय कायम राहिल्याने  ते आजारांपासून लांब होत़े साधारण 1920 नंतर त्यांना लंगडी शिवारात इंग्रजांनी जमिन लंगडी येथे त्यांनी घर बांधले त्यांचे घर हे त्या लंगडी गावातील पहिले घर असून गावच सुभान पावरा यांनी बसवल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी यावेळी केला़विवाहानंतर त्यांना दारासिंग पावरा, जामसिल पावरा, रेजल पावरा, सुकलाल पावरा, खोत्या पावरा, रबीबाई, सबीबाई, लिलाबाई आणि जबीबाई ही 10 अपत्ये झाली़ यात काही वर्षापूर्वी वृद्धापकाळाने दारासिंग पावरा यांचे निधन झाल़े आज लंगडी येथे त्यांची मुले, सुना, नातू आदी 21 जणांचा परिवार निवास करत आहेत़ उर्वरित मुलींच्या परिवारातून 18 जण शहादा तालुक्यात निवास करतात़  निरोगी आणि निव्र्यसनी असलेले सुभान पावरा हे शहादा आणि शिरपूर येथेही पायीच जात असल्याची माहिती देण्यात आली़ गावातील सर्वात वयोवृद्ध असल्याने सर्वच त्यांचा आदर करत होत़े शेवटच्या घटकेर्पयत ते शेतीत जात होत़े कुटूंबातील प्रत्येक सदस्याला 100 पूर्ण झाल्यानंतर ते ओळखत होत़े नव्वदी पार करूनही त्यांची चांगली असलेली स्मरणशक्ती ही सर्वासाठी आश्चर्याची बाब होती़ त्यांच्या पत्नी भुरीबाई यांचे 2013 मध्ये निधन झाले होत़े काठीशिवाय इतर कोणत्याही आधाराविना ते दर दिवशी सकाळी 1 किलो मीटरवरील शेतात फेरफटका मारून पुन्हा परत येत होत़े