शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात महिला रूग्णालयाचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:54 IST

नवजात अर्भक केंद्रही लांबले : कोटय़ावधींचा निधी मंजूर होऊन विलंब

ठळक मुद्देमंदाणे रूग्णालय कागदावरचशहादा तालुक्यातील मंदाणे येथे ग्रामीण रूग्णालयाला मान्यता मिळाल्यानंतर जमिन हस्तांतरणाबाबत कामकाज पूर्ण झाले आह़े मात्र इमारत बांधकामासाठी शासनाने निधीच न दिल्याने हे रूग्णालय कागदावर आह़े मंदाणे शिवारातील गट क्रमांक 492 मध्ये दोन हेक्टर जमिन उभारण्यात ये
नंदुरबार : जिल्ह्यात महिलांसाठी 100 खाटांचे दोन महिला रूग्णालय आणि शहादा तालुक्यात मंदाणे येथे 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय निर्मिती करण्याची घोषणा शासनाने गेल्या वर्षात केली होती़ 2009 पासून प्रस्तावित असलेल्या या रूग्णालयांचे काम अद्यापही अपूर्ण आह़े 11 ग्रामीण रूग्णालय, दोन उपजिल्हा, एक सामान्य रूग्णालय असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी शासनाने धडगाव आणि नंदुरबार येथे महिला रूग्णालय आणि मंदाणे येथे ग्रामीण रूग्णालय उभारण्याची घोषणा करून बांधकामासाठी निधी मंजूर केला होता़ या निधीनंतर गेल्यावर्षात महिला रूग्णालयाच्या कामाला सुरूवात झाली होती़ मात्र त्यानंतर हे काम सातत्याने रखडल्याने अद्यापही किमान दोन वर्षे काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत़ तर दुसकीकडे मंदाणे येथे उभारण्यात येणा:या ग्रामीण रूग्णालयासाठीच्या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार येथील महिला आणि मंदाणे येथील रूग्णालयांसाठी पदांची निर्मिती करण्यात आली आह़े मात्र पदभरती नसल्याने या रूग्णालयातून सेवा कधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आह़े तिन्ही ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करून त्यांना निधी वर्ग करण्यात येऊनही बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून आले आह़े