शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक शेतीने देश खिळखिळा करण्याचे विदेशी कंपन्यांचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:50 IST

नंदुरबार : भारतीय शेतक:यांना रासायनिक  व हायब्रिड शेतीची सवय लावून देशाची व्यवस्थाच खिळखिळ करण्याची विदेशी कंपनींचे षडयंत्र असून त्यापासून ...

नंदुरबार : भारतीय शेतक:यांना रासायनिक  व हायब्रिड शेतीची सवय लावून देशाची व्यवस्थाच खिळखिळ करण्याची विदेशी कंपनींचे षडयंत्र असून त्यापासून भारतीय शेतक:यांनी सावध रहाव़े देशातील कृषी विद्यापीठांनी त्याकरीता नैसर्गिक शेतीचा व देशी वानांचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी येथे केल़े नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे बीज स्वावलंबन हेतु गठबंधन या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आह़े त्याचे उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाल़े या वेळी भारत सरकारचा कृषक वाण व अधिकार जतन प्राधिकरणाचे रजिस्टार डॉ़ आऱसी़ अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पी़ विश्वनाथा, हेडगेवार समितीचे डॉ़ गजानन डांगे, कृष्णदास पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलेशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील हे उपस्थित होत़े या वेळी बोलताना आचार्य देवव्रत यांनी सांगितले की, आज रासायनिक शेती व हायब्रिड वाणामुळे शेतीचे उत्पादन निश्चित वाढले असले तरी, त्यामुळे शेती निकस होत असून या धान्यामुळे कँन्सर, मधुमेह, हार्ट अॅटॅकसारखे आजार वाढले आहेत़ देशात रुग्णालयांची संख्या जशी वाढते आहे, त्याच्या कित्येक पटीने रुग्णांची संख्याही वाढते आह़े त्याला कारण हेच आह़े त्यामुळे यापासून बचाव करायचा असेल तर, नैसर्गिक शेती आणि देशी वाण हाच पर्याय आह़े आपण स्वत: आपल्या 200 एकर शेतीवर गेल्या 10 वर्षापासून असा प्रयोग करीत असून त्यामुळे उत्पादनही वाढले आहे आणि उत्पादित मालाची मागणीही वाढली आह़े कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितल़े