शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नंदुरबारमध्ये दंगल, संचारबंदीची स्थिती

By admin | Updated: June 10, 2017 12:03 IST

दगडफेकीचे लोण वाढू लागल्याने इतर शहरातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 10 -शहरामध्ये गेल्या आठवड्यात मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीमध्ये एका जणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासून तीव्र स्वरुपात उमटून नंदुरबार शहरात दंगल उसळली आहे. तुफान दगडफेक झाल्याने दुकानांचंही नुकसान झालं असून शहरात संचारबंदीसारखी स्थिती  आहे. दगडफेकीचे लोण वाढू लागल्याने इतर शहरातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात खाद्य पदार्थाच्या गाडीवर किरकोळ कारणावरून वाद झाला होता व त्यातून मारहाणीची घडना घडली होती. त्यानंतर झालेल्या मारहाणीच्या घटनेतील जखमींपैकी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासूनच नंदुरबार शहरात उमटले व मंगळबाजार परिसरात तुफान दगडफेकीला सुरूवात झाली. यात प्रथम दोन दुकानांचे नुकसान झाले. या वेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या सहा नळकांडय़ा फोडल्या.