शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिकेकडून कच_यापासून कंपोस्ट खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 17:29 IST

नंदुरबार पालिका : ओला व सुका कचरा संकलन

नंदुरबार : पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात लवकरच खत निर्मितीला सुरवात होणार आहे. त्यासाठीची मशिनरी जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात ओला व सुका कचरा संकलनाचे काम सुरू आहे. नंदुरबार पालिकेला शासनाने घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजुर केला आहे. त्याअंतर्गत पालिकेतर्फे शहरातील स्वच्छतेचे काम केले जाते. पूर्वी याबाबतचा ठेका असलेल्या कंपनीला बदलण्यात आले असून आता पुणे येथे सेवा फाऊंडेशनला हे काम देण्यात आले आहे. त्याअंतर्गत 20 घंटागाडय़ा खरेदी करण्यात आल्यया आहेत. या द्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत केला जात आहे. गोळा केलेला कचरा कचरा डेपोमध्ये संकलीत केला जातो. ओला कच:यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे नियोजित असून त्यासाठी मशिनरी मागविण्यात आली आहे. या ठिकाणी कच:याची विगतवारी करून त्याद्वारे सुका कचरा एका बाजुला टाकून ओला कचरा मशिनरीच्यां माध्यमातून प्रक्रिया करून त्याद्वारे खत निर्मिती केली जाणार आहे. हे खत विशिष्ट बॅगांमध्ये भरून ते शेतक:यांना किफायतशीर किंमतीत विक्री केले जाणार आहे. याद्वारे देखील पालिकेला ब:यापैकी उत्पन्न मिळू शकणार आहे. पालिकेने शासनाच्या स्वच्छ सव्र्हेक्षणात सहभाग घेतला आहे. याअंतर्गत तपासणीसाठी लवकरच समिती पहाणीसाठी येणार आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता ही समिती दाखल होऊन अचानकपणे कुठल्याही भागातील शौचालये, कचरा संकलन केंद्र, स्वच्छतागृहे तपासली जाणार आहेत. त्यामुळे पालिका यासाठी सज्ज झाली असून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी प्रय} सुरू करण्यात आले आहेत.