शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

शाळेच्या आवारातून विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार

By admin | Updated: January 11, 2017 23:25 IST

शाळेच्या गेटजवळून अल्पवयीन विद्यार्थिनीस तिच्याच भागात राहणा:या युवकाने पळवून नेल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे.

नंदुरबार : शहरातील एका शाळेच्या गेटजवळून अल्पवयीन विद्यार्थिनीस तिच्याच भागात राहणा:या युवकाने पळवून नेल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील स्टेशन रोडवरील एका शाळेच्या गेटबाहेरून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीस गवळीवाडा भागात राहणा:या मनोज प्रल्हाद मिस्तरी या युवकाने अमिष दाखवून पळवून नेले. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. मुलीचा ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मनोज मिस्तरी याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शाळांच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर उनाड मुलांचा राबता राहत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासूनचे आहे. शाळा भरण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक आणि पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.