शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात वर्चस्वासाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:41 IST

पाच पैकी तीन पालिका काँग्रेस तर दोन भाजपकडे

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत मतांचा बहुतेक परिणाम हा शहरी मतदानावर देखील अवलंबून असतो. त्यामुळे पालिकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांवर त्या त्या भागातील जबाबदारी देखील सोपविण्यात येत असते. नंदुरबार मतदारसंघात एकुण पाच नगरपालिका आहेत. त्यात एकुण १३३ नगरसेवक असून सर्वाधिक काँग्रेसचे आहेत. त्या खालोखाल भाजपचे नगरसेवक आहेत.मतदार संघातील पाच पालिकांपैकी तीन पालिकांची अर्थात नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकांची निवडणूक सव्वा वर्षांपूर्वी झाली तर शहादा व शिरपूर पालिकेची निवडणूक सव्वा दोन वर्षांपूर्वी झाली आहे. यापैकी नंदुरबार, नवापूर, शिरपूर पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक आहेत तर शहादा व तळोदा पालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. शहाद्यात बहुमत काँग्रेसकडे तर नगराध्यक्ष भाजपचा आहे. इतर सर्वच ठिकाणी ज्या पक्षाचे नगराध्यक्ष आहेत त्या पक्षाचे बहुमत आहे.राष्टÑवादीचे नवापूर पालिकेत चार नगरसेवक निवडून आले आहेत. या ठिकाणी आघाडीत बिघाडी असल्यामुळे ते नगरसेवक भाजपचा प्रचार करीत आहेत. शहादा पालिकेत एक नगरसेवक निवडून आला आहे. इतर कुठेही राष्टÑवादीचे नगरसेवक नाहीत.शहादा पालिकेत एमआयएमचे चार नगरसेवक आहेत. ते भाजपला कदापी मदत करणार नाहीत. त्यामुळे त्यांचा कल सहाजिकच काँग्रेस किवा वंचीत बहुजन आघाडीकडे राहण्याची शक्यता आहे. कारण वंचीत आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत नंदुरबारातील एमआयएमचे पदाधिकारी मंचावर होते.पाचही पालिकांमधील १३३ नगरसेवकांपैकी आजच्या परिस्थितीत ८२ नगरसेवक काँग्रेसकडे तर ५१ नगरसेवक हे भाजप उमेदवाराकडे आहेत. या नगरसेवकांना त्या त्या भागातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने नगरसेवक देखील कामाला लागले होते. याशिवाय प्रचार रॅली, प्रचार सभा आणि मतदारांशी संपर्क साधण्यात देखीेल नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी होतांना दिसून येत होते.