शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला कंपनीने पाठवले ६८ हजाराचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील दापूर येथील शेतकºयाच्या शेतातील विहिरीवर विद्युत मोटार पंप साठी विद्युत जोडणी नसताना ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील दापूर येथील शेतकºयाच्या शेतातील विहिरीवर विद्युत मोटार पंप साठी विद्युत जोडणी नसताना देखील वीज महावितरण कंपनीद्वारे ६८ हजार ९६० रुपये वीज बिल देण्यात आले आहे़ जोडणी नसतानाही आलेले बिल पाहून शेतकरी चक्रावून गेला आहे़ विशेष बाब म्हणजे शेतकºयाने कनेक्शनसाठी आठ वर्षांपूर्वी अर्ज दिला होता़ या अर्जानुसार कनेक्शन न देताच थेट बिल दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे़या प्रकाराकडे लक्ष वेधत शेतकºयाने कंपनीच्या उपअभियंत्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे़ दापूर येथील रेक्या नेंडाडा गावीत असे शेतकºयाचे नाव असून त्यांची दापूर शिवारात शेतजमीन आहे़ शेतातील विहिरीवर सिंचनासाठी तीन एचपी विद्युत मोटार पंप बसवण्यासाठी त्यांनी १५ मार्च २०१२ रोजी अर्थात आठ वर्षांपूर्वी वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता़ यासाठी ५ हजार ७०० रूपयांची अनामत रक्कमही कंपनीकडे जमा केली होती़ आठ वर्ष उलटूनही कंपनीने शेतकºयाला कनेक्शन दिलेले नाही़ शेतात वीज पुरवठा करणारा वीज खांब व तारा देखील टाकण्यात आलेल्या नाहीत़ असे असतानाही वीज वितरण कंपनीकडून ३१ आॅगस्ट रोजी रेक्या गावीत यांना ६८ हजार ९६० रूपयांचे वीज बिल कंपनीकडून देण्यात आले आहे़ हे बिल २०१३ पासून व्याजासह पाठवण्यात आले आहे़ शेतात पंपच नसताना वीज बिल देण्यात आल्याने शेतकºयाने नाराजी व्यक्त करत कंपनीच्या अधिकाºयांकडे धाव घेतली आहे़ निवेदनाद्वारे गावीत यांनी आलेले बिल रद्द करुन तातडीने वीज जोडणी द्यावी अशी मागणी केली आहे़याप्रकारामुळे नवापूर तालुक्यात शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत कंपनीच्या अधिकाºयांना विचारणा केली होती़ तालुक्यातील बºयाच शेतकºयांनी कृषीपंपासाठी कनेक्शन मिळावे म्हणून कंपनीकडे अर्ज केले आहेत़ परंतु कंपनीकडून या अर्जांवर कारवाई होण्यास दिरंगाई केली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़