शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोळदे-प्रकाशा रस्त्यावर जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:09 IST

भरधाव वेग : वाहतूक व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : नंदुरबारातील कोळदे-प्रकाशा मार्गावर सध्या जीवघेणी वाहतूक सुरु असल्याचे वृत्त आह़े या मार्गावर मोठय़ा संख्येने अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आह़ेकाही दिवसांपूर्वीच नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती़ यात, जीवत हाणी झाली नसली तरी गावाजवळ ट्रक पलटी झाल्याने यातून मोठा अनर्थ टळला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आल़े ट्रक पलटी झाल्यावर ग्रामस्थांनी चालकाला बाहेर काढले होत़े  अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणा:या या परिसरात अशा प्रकारे भरधाव वेगाने वाहने चालवण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांकडून भिती व्यक्त करण्यात येत आह़े या परिसरातून ट्रक, ट्रक्टर आदी विविध अवजड वाहने ये-जा करीत असतात़ वाहने चालविण्याताना एकमेकांना ओव्हरटेक करण्यात येत असत़े रात्रीच्या वेळी या मार्गावरुन जाणे कठीण होत असत़े या मार्गावर कायमस्वरुपी वाहतूक पोलीस कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े येथे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहनधारकांकडून मनमानी करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत़