शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग पर्यटन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वनविभागाने साकारलेला ठाणेपाडा येथील निसर्ग पर्यटन प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी भेट देत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनविभागाने साकारलेला ठाणेपाडा येथील निसर्ग पर्यटन प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी भेट देत पाहणी केली़ या प्रकल्पाला रविवारपासून कार्यान्वित करण्यात आले असून यांतर्गत येथे बोटींगची सोय करण्यात आली आहे़ठाणेपाडा येथील रोपवाटिका परिसर आणि कापरा धरण परिसरात वनविभागाने निसर्ग पर्यटनाची संकल्पना राबवली आहे़ यांतर्गत २० हेक्टर क्षेत्रात बांबू वन, कॅक्टस गार्डन, बोलोद्यान तयार करण्यात आले आहे़ या उपक्रमांसोबतच अनेक पर्यटन प्रकल्प येथे प्रस्तावित आहेत़ याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ भारुड याठिकाणी आले होते़ यावेळी त्यांच्यासोबत सहायक वनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे यांच्यासह वनकर्मचारी होते़ठाणेपाडा येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून राबवल्या ेगेलेल्या या प्रकल्पातून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना निसर्ग पर्यटनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे़ यांतर्गत तोरणमाळनंतर जिल्ह्यात ठाणेपाडा येथील या केंद्रात बोटींगची सुविधा करण्यात आली आहे़ सहा बोटींसाठी पोहण्यात तरबेज असलेल्या चार ग्रामस्थांचे प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांना याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे़ बोटींगसाठी नाममात्र शुल्क वनविभाग वसूल करणार असून या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या़