शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेकडून वाद्य पथकाव्दारे करवसुलीची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:32 IST

वसुली करतांना व्हीडीओ शुटींगचाही होतोय वापर

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : तळोदा येथील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून वाद्य पथकाचा वापर करण्याचा फंड्डा वापरला जात आह़े थकबाकीदारांच्या अंगणात जावून वाजंत्रीचा गजर केला जात आह़ेसाहजिकच प्रतिष्ठेपोटी थकबाकीदारही तातडीने आपल्या जवळील थकीत रक्कम भरत आहेत़ पालिकेच्या अशा क्लृप्तीमुळे वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे आतार्पयत साधारणत 40 टक्के वसुली करण्यात आली आह़े शहरातील नागरिकांच्या विविध मालमत्तेच्या करापोटी पालिकेची 1 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम थकीत राहिली आह़े या वसुलीसाठी पालिकेने थकबाकीदारांना सातत्याने सूचना दिल्या आहेत़ याशिवाय नोटीसादेखील बजावल्या आहेत़ असे असताना थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती होती़ या पाश्र्वभूमिवर पालिकेने बॅण्ड पथक लावून कर वसुली करण्याचा निर्णय घेतला़ गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पथक थकबाकीदारांच्या अंगणात वाद्याचा गजर करीत आह़े आपल्या अंगणातून लगAाची मिरवणुक जात असावी हे पाहण्यासाठी घरमालक बाहेर येतात़ तेव्हा त्यांना मिरवणुक ऐवजी पालिकेचे पथक नजरेस पडत़े त्या वेळी कर्मचारी वसुलीची यादी काढून वसुली मागतात़ साहजिकच आपली प्रतिष्ठा जावू नये म्हणून थकबाकीदारदेखील तातडीने कराची रक्कम देतात़ वसुलीसाठी जप्तीचे वाहन व कर्मचा:यांसोबत ताफा यामुळे आजूबाजूच्या नागरीकांकडूनही मोठी गर्दी होत असत़े पालिकेचा वसुलीच्या या फंडय़ामुळे आतार्पयत 40 टक्के वसुली झाल्याचे पालिकेच्या  सूत्रांनी सांगितल़े सदर वसुलीसाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक राजेंद्र सैदाणे, मिळकत व्यवस्थापक विजय सोनवणे, करनिरीक्षक राजेश पाडवी, वसुली लिपीक अनिल माळी, सूनील सूर्यवंशी, दिगंबर माळी, नितीन शिरसाठ, दिलीप वसावे, राजेंद्र माळी, अश्विन परदेशी, आदींनी परिश्रम घेतल़ेदरम्यान, जिल्ह्यातील सर्वात कमी वसुली तळोदा नगरपालिकांची असल्याने जास्ती जास्त वसुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालिकेस तंबी दिली आह़े त्यामुळे वसुली कर्मचारीही जोमात कामास लागले आहेत़ मार्चअखेरीस वसुली करण्याचे त्यांच्यापुढे मोठे आवाहन असणार आह़े