शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी रोखण्यासाठी तारांऐवजी कोटेड केबल : तळोदा शहरात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : वीज चोरी रोखण्यासाठी तळोदा शहरात वीज पुरवठा करणा:या वाहिन्या बदलून त्याऐवजी बंच केबल टाकण्याच्या कामांना सुरूवात झाली आह़े यातून शहरातील वीजचोरी बंद होणार आह़े तळोदा शहरात ब:याच ठिकाणी वीज चोरी होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्यासह कमी दाबाने वीजचा पुरवठा होण्याची समस्या वाढली होती़ यातून शहराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : वीज चोरी रोखण्यासाठी तळोदा शहरात वीज पुरवठा करणा:या वाहिन्या बदलून त्याऐवजी बंच केबल टाकण्याच्या कामांना सुरूवात झाली आह़े यातून शहरातील वीजचोरी बंद होणार आह़े तळोदा शहरात ब:याच ठिकाणी वीज चोरी होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्यासह कमी दाबाने वीजचा पुरवठा होण्याची समस्या वाढली होती़ यातून शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांच्या घरांमध्ये वीज उपकरणे जळण्यासह अनेक समस्या उद्भवत होत्या़ यावर मार्ग काढत तळोदा येथील विज वितरण कंपनीकडून बंच केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आह़े शहरातील वीर ख्वाजा नाईक चौक, प्रधान हट्टी, पाडवी हट्टी, रामगढ, मरिमाता चौक या परिसरात सध्या केबल टाकण्याचे काम सुरू आह़े दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे वीज कनेक्शन घेण्यासाठी अनेकांच्या रांगा लागत असून तळोदा शहरातील वीज चोरीची समस्या निकाली निघणार असल्याचा दावा विज कंपनीच्या अधिका:यांकडून करण्यात येत आह़े शहरातील विविध भागातील वीज तारा बदलण्याचे काम सुरू असल्याने गेल्या दोन दिवसांपासून विज पुरवठा सातत्याने बंद होत आह़े शहरात वीज चोरीचे प्रकार वाढले असल्याने सामान्य त्रस्त होत़े दोन दिवसांपासून मोहिम सुरू झाल्यानंतर तब्बल 120 जणांनी नवीन कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत़ वीज कंपनीकडून तळोदा शहरात तब्बल साडेनऊ किलोमीटर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आह़े हे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होणार आह़े यामुळे तळोदा शहर आकडेमुक्त होणार आह़े  4एकीकडे शहर आकडेमुक्त होण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपनीकडून केबल टाकणा:या तांत्रिक कर्मचा:यांना पंजे, बूट यासह इतर साहित्यही देण्यात आलेले नसल्याचे समारे आले आह़े