शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

न्यू बामखेडा व कोपर्लीत दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्यू.बामखेडा, ता.शहादा येथे कपडे धुण्याचे पाणी उडाल्याच्या कारणावरून तर कोपर्ली येथे किरकोळ कारणावरून दोन गटात जबर हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. सारंगखेडा व नंदुरबार पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.न्यू बामखेडा येथे गाव हाळवर घटना घडली. कल्पनाबाई बाळू ईशी व रंजनाबाई संजय ईशी यांच्यात पाणी उडाल्यावरून वाद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्यू.बामखेडा, ता.शहादा येथे कपडे धुण्याचे पाणी उडाल्याच्या कारणावरून तर कोपर्ली येथे किरकोळ कारणावरून दोन गटात जबर हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. सारंगखेडा व नंदुरबार पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.न्यू बामखेडा येथे गाव हाळवर घटना घडली. कल्पनाबाई बाळू ईशी व रंजनाबाई संजय ईशी यांच्यात पाणी उडाल्यावरून वाद झाला.  रंजना संजय ईशी यांनी जमाव जमवून कल्पनाबाई ईशी, बाळू ईशी व आणखी एकजण यांना कोयता, काठीने जबर मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले. याबाबत कल्पनाबाई ईशी यांच्या फिर्यादीवरून निकिता संजय ईशी, रंजना संजय ईशी, योगेश संजय ईशी, कविता संजय ईशी, राहुल रवींद्र ईशी, अंजना रवींद्र ईशी, माधुरी रवींद्र ईशी, मोन्या नाना कुवर, ईश्वर भुना कोळी, जीवन सुकलाल कोळी सर्व रा.न्यू बामखेडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद रंजनाबाई संजय ईशी यांनी दिली. पाणी उडाल्याच्या कारणावरून केली. त्यांच्या मुलीला जमावाने बेदम मारहाण केली. रंजनाबाई यांच्या फिर्यादीवरून कल्पनाबाई बाळू ईशी, प्रदीप बाळू ईशी, रावसाहेब बाळू ईशी, बाळू तुमडू ईशी, रुपाली रावसाहेब ईशी, विनायक बाळू ईशी सर्व रा.न्यू बामखेडा यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बागले करीत आहे.कोपर्लीतही हाणामारीदुसरी घटना कोपर्ली येथे घडली. सात जण चोरीच्या इराद्याने घरात घुसल्याच्या कारणावरून जमावाने शकुंतला जगन अहिरे यांना बेदम मारहाण केली. शकुंतलाबाई अहिरे यांनी फिर्याद दिल्याने राजू विठ्ठल अहिरे, किरण अहिरे, राजू आकाश अहिरे, संतोष अहिरे, अविनाश संतोष अहिरे, जयेश अहिरे, सुरेखा संतोष अहिरे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद आकाश राजू अहिरे यांनी दिली. किरकोळ कारणावरून तिघांनी मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. आकाश अहिरे यांच्या फिर्यादीवरून शकुंतला जगन अहिरे, जगन पुना अहिरे, जितेंद्र पुना अहिरे सर्व रा.कोपर्ली यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल मोहोकर, हवालदार अहिरे करीत आहे.