शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात नागरी वस्तीत हिंस्त्र प्राण्यांमुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 11:46 IST

नवापूर : शहरातील नागरी वस्तीत शनिवारी दोन हिंस्त्र प्राणी दिसून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली. ते प्राणी बिबट्या असल्याचे ...

नवापूर : शहरातील नागरी वस्तीत शनिवारी दोन हिंस्त्र प्राणी दिसून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली. ते प्राणी बिबट्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.शहरात औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर लाखाणी पार्क ही नव्याने विकसित झालेली नागरी वसाहत आहे. मार्च महिन्यात उन्हाचा चटका बसत असल्याने वस्तीतील रहिवासी दुपारच्या सुमारास घरातच होते. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास काही नागरिकांना बांधकाम सुरु असलेल्या एका घराजवळ एक हिंस्र प्राणी पाणी पित असल्याचे व दुसरा त्याच्या मागे उभा असल्याचे दिसून आल्याने त्यांची भंबेरी उडाली. लाखाणी पार्क भागात वाघ आल्याचे वनविभागास कळविण्यात आले. वनविभागाचे एस.ए. खैरनार, अशोक पावरा, सतीश पदमल, राजेंद्र चित्ते व सहकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच एक जवळच्या उसाच्या शेतात तर दुसरा लहान चिंचपाडाकडे निघून गेला. वन कर्मचाऱ्यांनी प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले. त्यावरुन ते बिबट्या असल्याचे सांगण्यात आले.