शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डामरखेडय़ाजवळ गोमाईपुलावर सिनेस्टाईल रस्तालूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा ते शहादा रस्त्यावर डामरखेडाजवळील गोमाई नदीच्या पुलावरुन मार्गस्थ होणा:या दुचाकीवरील महिलेची पर्स ओढून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रकाशा ते शहादा रस्त्यावर डामरखेडाजवळील गोमाई नदीच्या पुलावरुन मार्गस्थ होणा:या दुचाकीवरील महिलेची पर्स ओढून चोरटय़ाने पळ काढला़ बुधवारी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास हा सिनेस्टाईल चोरीचा प्रकार घडला़ पर्स ओढून चोरटा थेट शेतात पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितल़ेडामरखेडा येथील अनिता श्रीकृष्ण पाटील ह्या हाटमोहिदे ता़ नंदुरबार येथून मुलासोबत मोटारसायकलने डामरखेडा गावाकडे जात होत्या़ पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल गोमाई पुलावरुन जात असताना पुलाच्या दुस:या बाजूला कठडय़ाजवळ लपून बसलेल्या एकाने कठडय़ावरुन उडी घेत अनिताबाई यांच्या ताब्यात पर्स ओढून घेतली़ पर्स ओढली गेल्याने अनिताबाई ह्या खाली पडल्या़ ही बाब त्यांच्या मुलाच्या लक्षात आल्याने त्याने थांबून आरडाओरड केली़ यावेळी मागून येणा:या वाहनधारकांचे लक्ष असल्याने त्यांनी वाहन थांबवत शेतात पळून जाणा:या चोरटय़ाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़ परंतू चोरटा शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाला़ दरम्यान घटनेनंतर प्रकाशा दूरक्षेत्राचे कर्मचारी तसेच डामरखेडा येथील श्रीकृष्ण पाटील व शेतक:यांनी शेताला वेढा देत चोरटय़ाचा शोध घेतला असता, पर्स आढळून व त्यातील मोबाईल आढळून आला़ पर्समधील साडेतीन हजार रोख, सोन्याचे दागिने तसेच इतर सामान चोरी गेल्याची माहिती देण्यात आली आह़े शहादा तालुक्यातील पिंगाणे येथेही दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार घडल्याची माहिती आह़े लुटीच्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भिती व्यक्त होत आह़े