शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ख्रिस्ती समुदायाचे संडे चर्च स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ख्रिस्ती समुदायाकडून रविवारी होणारी नियमित प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ एसए ट्रस्टच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ख्रिस्ती समुदायाकडून रविवारी होणारी नियमित प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ एसए ट्रस्टच्या चर्चेस मध्ये होणाऱ्या प्रार्थनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़कोरोनाची भिती दिवसेंदिवस वाढत आहे़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेत सुवार्ता अलायन्स चर्चच्यावतीने रविवारी होणारी प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ दरम्यान रविवारी होणाºया रविवारी जनता कर्फ्यूमध्येही ख्रिस्ती बांधव सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ जिल्ह्यातील एसए ट्रस्टच्या ११ चर्चमध्ये रविवारी प्रार्थना होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़ प्रार्थनेवेळी होणारे प्रवचन व्हॉटसअ‍ॅपद्वारे समाजबांधवापर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती रेव्हरंड अनुप वळवी यांनी दिली आहे़२९ मार्च रोजीही चर्च बंद राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे़