शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात मिरचीचा तडका अन् कांदा दरवाढीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याचा फटका शेतक:यांसह सामान्यांना बसत आह़े मार्केट सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सहा दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याचा फटका शेतक:यांसह सामान्यांना बसत आह़े मार्केट सुरु असताना मिरचीला  3 हजार 800 रुपये प्रतीक्विंटलर्पयत दर मिळाले होत़े परंतू व्यवहार बंद असल्याने शेतकरी या दरांपासून वंचित Aराहिले असून कांदा आवकही थांबल्याने किरकोळ बाजारात कांदा दरवाढीचा भडका उडाला आह़े           गेल्या महिन्यात नंदुरबार बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात 3 हजार 800 ते 4 हजार 200 रुपये प्रतीक्विंटल दरार्पयत कांद्याची विक्री करण्यात आली होती़ यातून किरकोळ बाजारातील भाव हे प्रतीकिलो 60 रुपयांर्पयत जाऊन पोहोचले होत़े दिवाळीपूर्वी बाजारात किरकोळ अशी आवक झाल्याने दर काही अंशी कमी झाले होत़े परंतू 24 ऑक्टोबरपासून कांदा आवकच नसल्याने किरकोळ बाजारातून कांदा नाहिसा झाला आह़े यातून सामान्यांच्या घरासोबत हॉटेल व्यावसायिकांनी कांद्यांऐवजी पर्यायी साहित्य वापरुन ग्राहकसेवा सुरु ठेवावी लागत असल्याचे दृश्य दिसून येत आह़े व्यापा:यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी बाजार समिती सुरु होणार आह़े परंतू त्यात कांदा आवक होणार किंवा कसे याबाबत माहिती समोर आलेली नाही़   बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नंदुरबार तालुक्यासह लगतच्या धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील उत्पादक येथे कांदा विक्रीसाठी आणतात़ परंतू गेल्या महिन्यापासून वाढीव दर मिळत नसल्याने या शेतक:यांनी नंदुरबार बाजाराकडे पाठ फिरवली आह़े धनत्रयोदशीपूर्वी नंदुरबार बाजारात 2 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दर देऊनही केवळ 5 क्विंटलर्पयत कांदा आवक झाल्याची माहिती आह़े दरम्यान नंदुरबार बाजार समितीत केंद्र शासनाने परदेशातून आयात केलेला कांदा नंदुरबारात दाखल होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत़ वाशी येथील बाजारात पडून असलेला हा कांदा येथील व्यापारी खरेदी करण्याची शक्यता आह़े 

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसल्याने शेतक:यांना कांदा लागवड करणे शक्य झाले नव्हत़े यामुळे कांदा उत्पादनच आलेले नव्हत़े  यामुळे शेतकरी व व्यापा:यांची भिस्त ही पावसाळी कांद्यावर होती़ परंतू जुलै ते सप्टेंबर या दरम्यान अतीवृष्टीमुळे लागवड केलेला कांदा खराब होऊन कांदा उत्पादक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े पूर्व भागात ब:याच ठिकाणी सप्टेंबर अखेरीर्पयत कांदा लागवड होत होती़ हे उत्पादन नोव्हेंबर अखेरीस येणार आह़े 

मिरचीचे आगार अशी ओळख असलेल्या नंदुरबारात धनत्रयोदशीपूर्वी मिरची आवक सुरु झाली होती़ यात एकाच दिवसात  500 क्विंटल मिरचीची आवक झाली होती़ प्रामुख्याने लाली, व्हीएनआर आणि जीफोर या वाणांचा समावेश होता़ व्यापा:यांनी तिघा वाणांना प्राधान्याने खरेदी केले होत़े यातून शेतक:यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या़ परंतू बाजार बंद झाल्याने शेतक:यांना थांबावे लागले आह़े  व्यापा:यांकडून लाली या वाणाला प्रती क्विंटल 2 हजार 300 ते 2 हजार 500, व्हीएनआर 2 हजार 500 ते 2 हजार 900 तर जी फोर या मिरची वाणाला 3 हजार 200 ते 3 हजार 600 रुपये प्रतीक्विंटल दराने खरेदी करण्यात आली होती़ 1 नोव्हेंबरपासून सुरु होणा:या बाजारात हेच दर कायम राहतात की त्यात वाढ होते, याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े सलग सहा दिवस बाजार बंद असल्याचा फटका बसला होता़ यात पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी मिरचीवर पांढरी माशी आणि चुरडामुरडा निर्माण झाला होता़ यावर तोडगा म्हणून शेतक:यांनी फवारणी असली तरीही बाजार उघडा राहिला असता, तर वाढीव खर्च करण्याची वेळ आली नसती असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत़