शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टँकरद्वारे पुरवठा होणा:या पाण्याचीही गुणवत्ता तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मान्सूनपूर्व पाणी स्त्रोत तपसाणीत जिल्हा अव्वल राहिला आहे. यापुढे यात सातत्य कायम ठेवून टँकरने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मान्सूनपूर्व पाणी स्त्रोत तपसाणीत जिल्हा अव्वल राहिला आहे. यापुढे यात सातत्य कायम ठेवून टँकरने ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत असेल त्याचीही पाणी गुणवत्ता तपासणी करावी अशा सुचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीची  आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मान्सून पूर्व व मान्सून कालावधीत पाणी गुणवत्ता संदर्भातील ग्रामस्तरावर करावयाच्या उपाययोजनांची महिती घेण्यात आली.  लाल  व पिवळे कार्ड असलेल्या ग्रामपंचायती, टिसीएल पावडर उपलब्धता व तपासणीचा आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय पाणी गुणवत्ता विषयक माहिती घेतली. पाणी टंचाई मधील  वैयक्तिक स्तरावरील टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याचे शुद्धिकरण, भूजल विभागाच्या व आरोग्य प्रयोगशाळां मधील रासायनिक व जैविक तपासणी  या विषयांवर  आढावा  घेण्यात आला.  तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात गौडा यांनी स्पष्ट  निर्देश दिले. 2019-20 या आर्थिक वर्षात  नंदुरबार जिल्हा राज्यात जीओफिनिसिंगसह पाणी नमुने पोहोच करण्यात 100 टक्के कामं करुन राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर आल्याबाबत त्यांनी कौतूक केले. जिल्हास्तरीय, तालुकानिहाय व ग्रामपंचायतनिहाय अधिकारी व कर्मचा:यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सारीका बारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक जिवन बेडीवाल, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बावा,  कनिष्ठ भू वैज्ञानिक  विक्रांत ठाकूर, सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितीन पाटील, पाणी गुणवत्ता निरीक्षक जे.एस.पवार, कनिष्ठ अभियंता पिसे,  जिल्हास्तरीय व  तालुकानिहाय पाणी स्वच्छता  कक्षाचे तज्ञ, सल्लागार,  विस्तार अधिकारी उपस्थित होते.