शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांनी सांगितले, मागील दोन ते तीन वर्षातील वातावरण बदलाचा अभ्यास केला असता फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकºयांनी पक्व झालेली पिके, ज्वारी, हरभरा, गहू इत्यादींची काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्यादृष्टीने योग्यरित्या झाकून ठेवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांनी केले.