शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव नगरपंचायतीत विषय समिती सभापती व सदस्य निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : नगरपंचायतीच्या विषय समित्यांची सभापती निवड नुकतीच झाली़ तहसीदार शाम वाडकर यांच्या यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत सदस्य आणि सभापती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल़े प्रसंगी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होत़े यात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी कुरेशी मतीन शेख रऊफ यांची तर सदस्य म्हणून रंजना ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : नगरपंचायतीच्या विषय समित्यांची सभापती निवड नुकतीच झाली़ तहसीदार शाम वाडकर यांच्या यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत सदस्य आणि सभापती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल़े प्रसंगी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होत़े यात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी कुरेशी मतीन शेख रऊफ यांची तर सदस्य म्हणून रंजना संजय पावरा, छोटूलाल अजरुन पावरा, विद्या शिवराम वळवी, कोबीबाई राजेंद्र पावरा यांची निवड झाली़ सार्वजनिक बांधकाम समिती- सभापती शंकर उग्रावण्या पराडके, सदस्य छोटूलाल अजरुन पावरा, कुसूम मनोज पावरा, विंद्या शिवराम वळवी, कोबीबाई राजेंद्र पावरा, नियोजन व विकास समिती सभापती लता संजय पावरा, सदस्य कल्याणसिंग भरतसिंग पावरा, रंजना संजय पावरा, प्रल्हाद वामन भोई, सुरेखा लतेश मोरे, पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती कल्याणसिंग भरतसिंग पावरा, सदस्य उषाबाई जयंतीलाल ढोलार, शामू भामटा पावरा, कोबीबाई राजेंद्र पावरा, गोडमबाई दिलीप पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी कल्पना धर्मेद्र पावरा यांची तर सदस्यपदी उषाबाई जयंतीलाल ढोलार, कुसूम मनोज पावरा, गोडमबाई दिलीप पाटील, सुरेखा लतेश मोरे यांची निवड करण्यात आली़ प्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधिक्षक आऱएस़निळ, लिपिक पंडीत पावरा, गोविंद पावरा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होत़े निवड झालेले सभापती आणि पदाधिकारी यांचा नागरिकांकडून गौरव करण्यात येत आह़े सभापती आणि सदस्यांनी गावातील विविध समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे म्हटले आह़े