शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

86 वर्ष जुन्या सिलींगपूरच्या एसए चर्चमध्ये सुरु झाला नाताळचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:42 IST

प्रतापपूर : तळोदा तालुक्यात 1934 साली सिलींगपूर येथे एसए चर्चची स्थापना करण्यात आली होती़ ग्रामीण भागातील पहिले चर्च असल्याने ...

प्रतापपूर : तळोदा तालुक्यात 1934 साली सिलींगपूर येथे एसए चर्चची स्थापना करण्यात आली होती़ ग्रामीण भागातील पहिले चर्च असल्याने याठिकाणी गत 86 वर्षापासून येथे नाताळ उत्सव साजरा करण्यात येतो़ विशेष म्हणजे येथील नोकरीनिमित्त बाहेर स्थिरावलेले  येथील मूळनिवासी न चुकता नाताळसाठी घरी येतात़ यामुळे आठ दिवसआधीपासून येथे चैतन्य संचारत़े  86 वर्षापूर्वी स्वीडन येथून आलेल्या मिशनरींनी सिलींगपूर चर्चची स्थापना केली होती़ तत्पूर्वी गावात ािस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता़ येथील ािस्ती बांधव विविध उपक्रमांसाठी तळोदा आणि नंदुरबार येथे जात होत़े यामुळे याठिकाणी चर्च स्थापन करुन त्याचे बांधकाम करण्यात आल़े रोमन पद्धतीने बांधकाम करण्यात आलेल्या या चर्चमध्ये प्रार्थना करणे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आह़े पूर्वी असलेले लाकडी छताचे नूतनीकरण करण्यात आले होत़े दरवर्षी नाताळच्या पूर्वी या चर्चची रंगरंगोटी करण्यात येत़े नाताळच्या पाश्र्वभूमीवर या चर्चवर यंदाही आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आह़़े परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थ नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी हजेरी लावत असल्याने सामाजिक सलोखाही जपला जात आह़े यंदा रोषणाईसोबतच आकर्षक कागदी पताका लावण्यात येऊन अनेक वर्षापासून संगोपन करण्यात आलेल्या विविध फुलझाडे आणि फुलांच्या वेलींची विशिष्ट सजावट करण्यात आली आह़े ही सजावट येथे येणा:या भाविकांचे लक्ष वेधून घेत आह़े याठिकाणी रविवारपासून कार्यक्रम सुरु झाले आहेत़ यात गीत गायनासह नाटिकांचे सादरीकरण तरुणसंघ आणि बच्चे कंपनीकडून करण्यात येत आह़े 24 रोजी येथे सकाळी आठ वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार रात्री 12 वाजता येशू जन्माचा कार्यक्रम करण्यात येऊन प्रार्थना होणार असल्याचे सॅमसन जयकर यांनी सांगितल़े