शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार आगार परिसरावर असणार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 13:13 IST

चोरांवर वचक : परिसराचे झाले सव्रेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लवकरच नंदुरबार येथील बसस्थानक परिसरावर सीसीटीव्ही कॅमेराची नजर असणार आह़े याबाबत एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आह़े या कंपनीने शनिवारी बसस्थानक परिसराची पाहणी केली़ गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आह़े बसस्थानकाला पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षा नसल्याने रात्रीच्या वेळी पाहिजे ती व्यक्तीला बिनदीक्कतपणे बसस्थानक परिसरात फिरता येत होत़े बसस्थानकामध्येच बसेसचे वर्कशॉप असल्याने येथे चो:या चपाटय़ांच्या संख्येतही वाढ होत असल्याची माहिती आगारातील सूत्रांकडून मिळाली आह़े परिसरात अनेक लोखंडी तसेच बसेसचे महत्वाचे भाग असतात़ रात्रीच्या वेळी परिसरात सामसुम असल्याने भुरटय़ा चोरटय़ांचे येथे चांगलेच फावत असत़े त्यामुळे आगार व्यवस्थापनाकडून परिसरात सर्व भाग व्यापला जाईल अशा पध्दतीने सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख निलेश गावीत यांनी दिली़ याबाबत शनिवारी एका खाजगी कंपनीने आगार परिसराची पाहणी केली आह़े लवकरच याबाबत कार्यवाही होणार आह़े