शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: February 21, 2017 00:01 IST

प्रकाशा बॅरेजकडे दुर्लक्ष : आठ महिन्यांपासून पथदिवे बंदच

प्रकाशा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र प्रकाशा बॅरेजच्या सुरक्षेकडे संबंधित विभागाचे        दुर्लक्षच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. 35  लाख  50 हजार रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात दोन मोठे कॅमेरे (बुलेट) व चार लहान कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दोन मोठय़ा कॅमे:यांमध्ये दोन किलोमीटर अंतरावरचे दृष्य तर चार लहान कॅमे:यांमध्ये 18 मीटर्पयतचे दृष्य कैद होणार आहे. त्याचा डिस्प्ले कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. तापी जलविद्युत उपसा सिंचन विभागाचे उपअभियंता आर.एस. पाथरीकर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात काही त्रुटय़ा आढळून आल्यानंतर त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कॅमे:यांची वर्षभर देखभाल व दुरुस्तीचे कामही संबंधित कंपनीकडून करण्यात येणार आहे.प्रकाशा बॅरेजकडे दुर्लक्षचसारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असले तरी प्रकाशा बॅरेजकडे मात्र सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाचे दुर्लक्षच आहे. प्रकाशा बॅरेजवरील 78 पथदिवे गेल्या आठ महिन्यांपासून बंद           असून सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. याकडे अधिका:यांचे दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.    (वार्ताहर)सारंगखेडा येथे 35 लाख 50 हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे.           त्यात काही तांत्रिक त्रुटय़ा होत्या त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकाशा येथील बॅरेजचे 78 पथदिवे              बंद असून त्याचाही प्रस्ताव    वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.-आर.एस. पाथरीकर,उपअभियंता, तापी जलविद्युत उपसा सिंचन उपविभाग