शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

तळोद्यातील कालिका माता यात्रोत्सवात चोरटय़ांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:45 IST

तळोदा : चोरीचे प्रमाण वाढल्याने भाविकांमध्ये भितीचे वातावरण

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : तळोदा येथे अक्षय्यतृतीयेनिमित्त भरणा:या कालिका माता यात्रोत्सवात सोनसाखळी चोरटय़ांचा सुळसुळाट आह़े त्यामुळे यात्रा पाहण्यासाठी येणा:या भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़ेतळोदा येथील तीन महिलांची सोनसाखळी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ ज्या आठवडे बाजारात यात्रा भरलेली आहे ती जागा अतिशय अरुंद असल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन महिलांना धक्काबुक्की केली जात असत़े  पोलिसात तीन महिलांनी तक्रार नोंदवली असली तरी प्रत्यक्षात सहा महिलांची सोनसाखळी लंपास झाल्याचे म्हटले जात आह़ेचोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड भिती पसरली आह़े पोलिसांनी यात्रेच्या ठिकाणी अधिक बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आह़े दरम्यान, वीज वितरण कंपनीनेसुध्दा सातत्याने अधून-मधून खंडित होणा:या वीजपुवठय़ाबाबत ठोस उपाय योजना करणे आवश्यक आह़े तळोदा येथील यात्रोत्सव गेल्या गुरुवारपासून सुरु झालेला आह़े शहराच्या आठवडे बाजारात कालिका मातेच्या यात्रोत्सव गेल्या अनेक वर्षापासून भरविण्यात येत आह़े सध्या पडत असलेल्या प्रखर उन्हामुळे शहरासह तालुक्यातील सर्वच यात्रेकरु दिवसापेक्षा सायंकाळी सहावाजेनंतर यात्रेला हजेरी लावत आहेत़  विविध प्रकारचे पाळणे, मौतका कुवा, भांडी, सौदर्य प्रसादणे, गृहपयोगी साहित्ये आदी प्रकारच्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत़ या ठिकाणीच यात्रेकरुंची मोठी गर्दी होत आह़े विशेषत महिलांचा त्यात मोठा समावेश आह़े यात्रेची जागा अत्यंत अरुंद असल्यामुळे अनेक वेळा चेंगराचेंगरीदेखील होत असत़े काही टारगट युवक याचा फायदा घेत महिलांच्या जवळ जात असचेही संबंधित महिलांकडून सांगण्यात आले आह़े यात, काही चोरटय़ांनीही संधी साधली आह़े कारण या गर्दीचा फायदा घेत शहरातील कल्याणी जयेश सूर्यवंशी, निलीमा रमेश कलाल व जोत्स्ना शरद मगरे या तीन महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी पाच ग्रामची सोनसाखळी ओढून चोरटय़ांनी पळ काढला़ या चोरीमागे महिलाच असल्याचे म्हटले जात आह़े या प्रकरणी महिलांच्या तक्रारीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहाय्यक फौजदार दिंगबर दाभाडे करीत आहेत़ दरम्यान, आठवडे बाजारात यात्रेकरुंची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवावा, त्यातही महिला पोलीस कर्मचा:यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आह़ेवास्तविक आठवडे बाजाराची जागा अत्यंत अरुंद आह़े असे असताना जागेबाबत पालिका प्रशासनाने उदासिनतेची भूमिका घेतली आह़े या शिवाय वाढी बंदोबस्ताबाबत पोलीस सकारात्कता दाखवत नसल्याचा आरोप करण्यात येत आह़े साहजिकच यात्रे दरम्या महिलांना आपल्या सुरक्षेला तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा आह़े