शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जि.प.चा शिक्षण व आरोग्याला भरारी पथकांचा बुस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 13:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवेत काम करणा:या कर्मचा:यांची हजेरी तपासणे तसेच सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत करण्यात आला़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, उपमुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवेत काम करणा:या कर्मचा:यांची हजेरी तपासणे तसेच सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत करण्यात आला़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, महिला व बालकल्याण समिती सभापती लताबाई पाडवी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती हिराबाई पाडवी, सदस्य जयपालसिंह रावल, अभिजित पाटील, रतन पाडवी, सागर धामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागुल, जालिंदर पठारे, लेखाधिकारी अतुल गायकवाड,  कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ एऩडी़ बोडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी़सी़ वांडेकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होत़े प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आल़े यानंतर समितीच्या अध्यक्षा रजनी नाईक यांनी विभागवार आढावा घेत कामकाजाची माहिती घेतली़ या वेळी समितीचे सदस्य जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडा बॅरेजमधून सारंगखेडा, कळंबू आणि पुसनद येथील शेतक:यांच्या सोयीसाठी गाव तलाव भरून देण्याबाबत मंजुरी देऊनही लघुसिंचन विभागाचे अधिकारी मान्यता देत नसल्याचे सांगितल़े या विषयाला सर्वसाधारण सभेत मान्यता मिळूनही कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी हे कामात त्रुटी काढून काम लांबवत असल्याचे त्यांचे म्हणणे होत़े यावर संबंधित अभियंत्याची चौकशी करण्याबाबत ठराव करण्यात आला़ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नाईक यांनी अपंग युनिटअंतर्गत माध्यमिक शिक्षकांच्या भरतीतही घोळ झाल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली़ यावर समितीने ठराव करण्यास संमती दिली होती़ वित्त विभागाने अभिलेख ठेवण्यासाठी आठ रॅक खरेदी करण्याच्या ठरावाला या सभेत मान्यता दिली़ शिक्षणाधिकारी डॉ राहुल चौधरी यांनी जिल्ह्यात 425 नवीन शिक्षक बदलून आल्याची माहिती दिली़ यात 23 शिक्षक अपंग तर 47 शिक्षक-शिक्षिका यांचे पतीपत्नी एकत्रिकरणानुसार जिल्ह्यात बदलून आल्याचे त्यांनी सांगितल़े या चर्चेदरम्यान सदस्य पाडवी यांनी धडगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी हे नवीन शिक्षकांची दिशाभूल करत असल्याचे सांगितल़े दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण येतात किंवा नाही़ याची चौकशी करण्यासाठी अधिका:यांचे भरारी पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली़ या मागणीला समितीने मान्यता देत ठराव करण्याची सूचना केली़ या ठरावानुसार जिल्ह्यात भरारी पथकांद्वारे शिक्षकांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्यात येणार आह़े प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांबाबत जिल्हा परिषदेकडून शासनाच्या अॅपवर रिक्त पदांची मागणी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली़दुर्गम भागातील जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी येत नसल्याच्या तक्रारी तसेच रोषमाळ येथील आरोग्य केंद्राच्या अपूर्ण इमारत बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली़ या वेळी अध्यक्षा रजनी नाईक आणि उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी पावसाळ्यात दुर्गम भागात सुविधा पुरवण्यासाठी कर्मचारी तपासणीची भरारी पथके नियुक्त करण्याचे सुचवल़े यानुसार प्रशासकीय पथक नियुक्त होणार आह़े