शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून

By admin | Updated: June 30, 2017 14:08 IST

शहादा तालुक्यातील मडकाणी येथील घटना

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.30- शहादा तालुक्यातील मडकाणी येथे हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण  करण्यात आली. या महिलेचा धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला़  
मडकाणी येथील यमाबाई ऊखा वळवी या सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गावातील कालुसिंग नारसिंग पाडवी यांच्या घरासमोरील रस्त्यावर असलेल्या सरकारी हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या़ या ठिकाणी पाणी भरत असताना, त्यांना मोग्या धडा चौधरी रा़ मडकानी याने विरोध केला़ यमाबाई यांनी त्याला तसा जाब विचारला असता, मोग्या चौधरी याने हातातील लाकडाने त्यांना बेदम मारहाण केली़ रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती उशिरा मिळाली़ यात मोग्या याने डोक्यावर डेंगा:याने वार केल्याने  यमाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या़ गंभीर जखमी यमाबाई यांना प्रथम म्हसावद ग्रामीण रूग्णालयात आणि तेथून तात्काळ धुळे येथे उपचारांसाठी नेण्यात आल़े त्याठिकाणी उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला़ यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी म्हसावद पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला़ 
मयत यमाबाई यांचा मुलगा संतोष वळवी याने म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोग्या चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़