शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुलाखाली केळीचे वाळलेले खांब टाकल्याने प्रवाहास अडथळा

By admin | Updated: June 10, 2017 17:31 IST

नाल्याला पूर आल्यास पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन पुलाची मोठय़ा प्रमाणात हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 10 -  तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावरील भवर नाल्यावरील पूल सध्या वाहतुकीसाठी धोकेदायक ठरत आह़े पुलाखाली असलेल्या नाल्यामध्ये केळीचे वाळलेले खांब टाकण्यात येत आह़े त्यामुळे नाल्याला पूर आल्यास पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन  पुलाची मोठय़ा प्रमाणात हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तळोदा-अक्कलकुवा मार्गावरील खांडसरी परिसरात भवर नाला आह़े मुसळधार पाऊस झाल्यास नाल्याखालून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असतो़ मात्र सध्या पुलाच्या खाली मोठय़ा प्रमाणात कच:याचा तसेच केळीच्या खाबांचा ढिग साचलेला आह़े त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहास मोठय़ा प्रमाणात अडचणीचा ठरु शकतो़ पावसाळा सुरु असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी थेट पुलावरुन वाहून येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे यातून  पुल वाहुन गेल्यास मोठा अनर्थही होऊ शकतो़ प्रशासनाचे याकडे  दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े वाहनधारकांना पुलावरुन वाहतुक करताना आपला जीव मुठीत घेऊन वावर करावा लागत आह़े गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आह़े त्यामुळे अशा पध्दतीने सतत पाऊस पडत राहिल्यास नाला दुथळी भरुन वाहत असतो़ त्यामुळे पूल धसण्याचे किंवा वाहून जाण्याचा प्रकारही घडू शकतो़ त्यामुळे याकडे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.