शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या कडवानजवळील ‘ब्लॅक स्पॉट’ अपघातीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 12:56 IST

खडीचा त्रास : निधीचे अंदाजपत्रक मंजूर

ठळक मुद्देआठ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या राज्यमार्ग क्रमांक पाचवरील कडवान गावाजवळ 550 मीटरचा रस्ता हा अपघाती ठरल्याचे तीन वर्षातील 10 गंभीर अपघात आणि त्यात दगावलेल्या पाच व्यक्तींवरून हे निश्चित करण्यात आले होत़े याठिकाणी समोरून य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते नंदुरबार या दरम्यान कडवान ता़ नवापूर गावाजवळ सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे हे स्थळ ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित झाले आह़े सप्टेंबर महिन्यात याठिकाणी सव्रेक्षण झाले होत़े त्यानंतर उपाययोजनांसाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामकाज सुरू झालेले नाही़ नंदुरबार जिल्ह्यात वावद आणि कडवान ही दोन ठिकाणी ब्लॅक स्पॉट ्म्हणून प्रशासनाने निर्धारित केली आहेत़ या निश्चितीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सात ऑक्टोबर रोजी धुळे येथील अधिक्षक अभियंता यांच्याकडे 86 लाख 15 हजार रूपये खर्चाचे उपाययोजनांचे  अंदाजपत्रक दिले होत़े त्यावर  येत्या 10 दिवसात  कारवाई होण्याचे संकेत होत़े मात्र  गेल्या एक महिन्यात बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्याने कडवान येथे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत़ याठिकाणी तीन ठिकाणी तिव्र चढ-उतार आहेत़ समोरून येणा:या वाहनाची चाहूलही लागत नसल्याने अपघातांची दाट शक्यता असत़े यातच येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी अपघातांमध्ये भर घालण्याचे काम करत आह़े विशेष म्हणजे रात्री वेळी वाहनाधारकांना समजून येईल असे, कोणत्याही प्रकारचे फलक संबधित विभागाने याठिकाणी लावलेले नाहीत़ यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आह़े