शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

रेशनच्या धान्यात ‘दाल मे काला’ : तळोदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:14 IST

कमी धान्य देण्यात येत असल्याची तक्रार

ऑनलाईन लोकमततळोदा, दि़ 22 : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आदिवासी शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार रेशन न देता कमी धान्य देत आहेत़ त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थी व आदिवासी युवा शक्तीतर्फे करण्यात आली आह़ेयाबाबत तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आह़ेत्यात म्हटल्या प्रमाणे, तळोदा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शासनाची स्वस्त धान्य दुकाने चालविण्यात येत आह़े परंतु या दुकानदारांकडून समाजातील गरीब घटकांना 35 किलो धान्य देण्याचा नियम असताना त्याऐवजी कमी धान्य दिले जात आह़े साधारणत 20 किलोच धान्य मिळत असल्याचे आदिवासी शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आह़े या शिवाय बहुतेक दुकानदारांकडे भाव फलक, स्टॉल लावले जात नाहीत़ त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याचेही निवेदनात म्हटले आह़े त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा हा सर्व मनमानी कारभार सुरु असल्याचे लाभाथ्र्याचे म्हणणे आह़े त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदव्दारे करण्यात आली आह़े अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला           आह़ेनिवेदन देताना युवा शक्तीचे अध्यक्ष विनोद वळवी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, मुकेश ठाकरे, रणजीत पाडवी, सागर पाडवी, चेतन शर्मा, करण पाडवी, प्रेम पाडवी, श्रीकांत पाडवी, योगेश पाडवी, प्रकाश पाडवी,गोविंदा पाडवी, राहुल वळवी, गणेश पाडवी, सोमनाथ पाडवी अजरुन पाडवी आदी उपस्थित होत़े