शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भाजप महायुतीची प्रचार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:44 IST

वडाळी, सारंगखेड्यात सभा : विजयकुमार गावीत यांचे मार्गदर्शन

नंदुरबार : भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांची शुक्रवारी सायंकाळी नंदुरबारात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. महायुतीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सारंगखेडा, वडाळी येथे सकाळी त्यांनी प्रचार सभा घेतल्या.नंदुरबारातील मोठा मारुती मंदीरापासून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. स्वत: उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, भाजपचे डॉ.रवींद्र चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, पुखराज जैन, देवेंद्र जैन, रवींद्र गिरासे, पृथ्वीराज जैन, जेठमल अंबाणी, महिला आघाडीच्या अ‍ॅड.उमा चौधरी, नगरसेवक चारूदत्त कळवणकर आदींसह नगरसेवक व भाजप सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध भागातून रॅली फिरवण्यात आली. मतदारांशी संवाद साधरण्यात आला.शुक्रवारी सकाळी सारंगखेडा व वडाळी येथे प्रचार सभा घेण्यात आली. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच डॉ.हिना गावीत यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा डॉ.गावीत यांनी मांडला. तापी योजनेचे पाणी शेतापर्यंत नेण्यासाठी निधी आणला, गॅसचे वाटप असेल, दुर्गम भागात मोबाईल टॉवर आणले, जिल्ह्यात सात मार्गांना मंजुरी आणली व ती लवकरच पूर्ण करू, राज्य मार्गाचे राष्टÑीय मार्ग म्हणून मंजुरी मिळवून दिली. जिल्ह्याचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावू, नर्मदेचे पाणी बोगद्याद्वारे तापी नदीत टाकण्याचा प्रस्ताव केला. परंतु काँग्रेसने त्याला विरोध केला. शेतीला सुरळीत वीज पुरवठा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य अभिजीत पाटील, जयपाल रावल, पृथ्वीराज रावल, गिरीश जगताप, किशोर पाटील, नारायण सामुद्रे, वासुदेव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.