शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिकेत 200 कोटींचा भ्रष्टाचाराचा भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेत विविध विकास योजनांमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपतर्फे पुन्हा करण्यात आला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने जिल्हाधिका:यांकडे विचारणा केली. जिल्हाधिका:यांनी उपजिल्हाधिकारी, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तरित्या चौकशीचे आदेश देवून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या असल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेत विविध विकास योजनांमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपतर्फे पुन्हा करण्यात आला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने जिल्हाधिका:यांकडे विचारणा केली. जिल्हाधिका:यांनी उपजिल्हाधिकारी, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तरित्या चौकशीचे आदेश देवून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्षा तथा खासदार डॉ.हिना गावीत, पालिकेतील भाजपचे गटनेते चारूदत्त कळवणकर, डॉ.रवींद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष मोहन खानवाणी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना पदाधिका:यांनी सांगितले, पालिकेने राबविलेल्या भुमीगत गटार, वाढीव पाणी पुरवठा, रस्ते प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पालिका मालकीच्या वास्तू कराराने देणे, विद्युत विभाग, बांधकाम निविदा, विकास आराखडा आदींमध्ये किमान 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत लेखा परिक्षण अहवालात देखील गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका:यांना याबाबत चौकशीच्या सुचना दिल्या होत्या. जिल्हाधिका:यांनी उपजिल्हाधिकारी, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तरित्या चौकशीचे आदेश देवून तातडीने आवश्यक त्या पुराव्यानीशी आणि कागदपत्रांनीशी अहवाल सादर करण्याच्या सुचना दिलेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.