शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भादवड येथे किरकोळ वादातून तिघा महिलांसह एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:00 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : भादवड ता़ नवापूर येथे किरकोळ कारणातून दोन कुटूंबांमध्ये वाद झाला़ यातून तिघा महिलांसह कुटूंब प्रमुखाला बेदम मारहाण करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9़30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ रूपसिंग महादू वळवी (47) यांच्या घरासमोर शनिवारी दिपमाला संदीप गावीत यांनी कचरा टाकला होता़ याबाबत रूपसिंग वळवी यांच्या पत्नी ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : भादवड ता़ नवापूर येथे किरकोळ कारणातून दोन कुटूंबांमध्ये वाद झाला़ यातून तिघा महिलांसह कुटूंब प्रमुखाला बेदम मारहाण करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9़30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ रूपसिंग महादू वळवी (47) यांच्या घरासमोर शनिवारी दिपमाला संदीप गावीत यांनी कचरा टाकला होता़ याबाबत रूपसिंग वळवी यांच्या पत्नी यमुनाबाई यांनी विचारणा केली़ यातून दिपमाला गावीत, संदीप गावीत, शिवमंगल चिंतामण गावीत, हुपा बिज्या नाईक, सुशिला चिंतामण नाईक सर्व रा़भादवड यांनी वळवी कुटूंबियांसोबत वाद घातला, वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल़े दरम्यान रूपसिंग वळवी, यमुनाबाई वळवी, अंजली रूपसिंग वळवी, अंबिका रूपसिंग वळवी यांच्यावर लाकडी डेंगारा, किकेट्रचे स्टंप, लाठय़ा काठय़ा याद्वारे संदीप , शिवमंगल व हुपा गावीत यांनी मारहाण केली़ जखमी झालेल्या वळवी कुटूंबियांना खांडबारा व विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े घटनेनंतर रात्री उशिरा रूपसिंग वळवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीसांनी शनिवारी रात्री 10़24 वाजेच्या सुमारास संदीप गावीत व शिवमंगल गावीत यांना अटक केली होती़