शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भरडू ग्रामसभेत दारू बंद करण्याचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:08 IST

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील भरडू ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच बाबू गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेत भरडू येथे दारूबंदी ...

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील भरडू ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच बाबू गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेत भरडू येथे दारूबंदी करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.भरडू येथे झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विशाल विष्णू वळवी यांनी गावात ग्रामस्थांच्या वतीने दारूबंदीचा प्रस्ताव मांडला. त्यांनी दारूचे होणारे दुष्परिणाम सभेत मांडले.  गावात दारूबंदीचा ठराव मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आला.  1 सप्टेंबर 2019 पासून  भरडू गावात संपूर्णत: दारूबंदी करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरनंतर गावात दारू विक्रेत्यांनी दारू पुन्हा बनवून विकणे सुरू केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ठरले. याबाबतचे निवेदन गावातील महिला बचत गट यांच्याद्वारे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना देण्यात आले. निवेदनावर भरडू येथील पोलीस पाटील महेश वळवी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय वळवी, सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग वळवी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ङिाना वळवी, विशाल वळवी, दिनकर वसावे, दावीन गावीत, अनिल वळवी, अरुण वळवी, गिरीश वळवी, बारक्या वळवी, आकाश वळवी, निलेश गावीत, भरडू गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष देवका वळवी, निरमा गावीत, निमला वळवी, रिपका वसावे, पानी गावीत, सारिका वळवी, रोहिणी गावीत आदींच्या सह्या आहेत.