शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदी नांगरटीच्या उपक्रमाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पावसाचे पाणी नदीतून वाहून जावू नये याकरिता सातपुडा साखर कारखान्यातर्फे गोमाई नदीपात्रात नांगरटीच्या उपक्रमास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पावसाचे पाणी नदीतून वाहून जावू नये याकरिता सातपुडा साखर कारखान्यातर्फे गोमाई नदीपात्रात नांगरटीच्या उपक्रमास बुधवारी सुरूवात करण्यात आली.शहादा तालुक्यातून वाहणा:या गोमाई नदीचे पात्र कोरडे ठणठणीत झाले असून, या नदीपात्रातील वाळूचे मोठय़ा प्रमाणात उपसा झाल्यामुळे नदीतील पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे नदी परिसरातील बोरवेल आटल्या असून, अनेक बोअरवेल कोरडय़ा ठणठणीत झाल्या आहेत. त्यामुळे नदी परिसरातील गांवामध्येदेखील पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे.लवकरच पावसाळा सुरू होणार असून, या पावसाळ्यात नदीतील पाणी वाहून जाऊ नये व मोठय़ा प्रमाणात पाणी जमिनीत मुरावे यासाठी सातपुडा साखर कारखान्यातर्फे गोमाई नदी नांगरटीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लोणखेडा ते मलोणीर्पयत नांगरटी करण्यात येणार आहे. कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी लोणखेडा येथे पुलाखाली नदी नांगरटी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी हैदरअली नुरानी, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन रोहिदास पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, कारखान्याचे संपर्कप्रमुख प्रवीण पाटील, जगदीश पाटील, विनोद पाटील, लोणखेडाचे अशोक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गोमाई नदी नांगरटी केल्याने निश्चितच परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास दीपक पाटील यांनी व्यक्त केला. शहादा शहराला पाणीपुरवठा करणा:या नगरपालिकेचे बोअरवेलदेखील गोमाई पात्रात असल्याने या उपक्रमामुळे पालिकेलाही फायदा होऊ शकेल.