शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील कालिका मातेच्या यात्रोत्सवाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:58 IST

भाविकांमध्ये उत्साह : तळोद्यात विविध धार्मिक उपक्रम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : शहराचे ग्रामदैवत कालिका मातेच्या यात्रेला अक्षय तृतीयेपासून सुरुवात झाली असून शहरासह तालुक्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी हजेरी लावत आहेत़ गणेश सोशल ग्रुपच्या वतीने  यंदाही महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री पद्माकर वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.तळोदा शहराच्या वेशीवर असलेल्या कालिका मातेचा दरवर्षी अक्षयतृतीयेपासून यात्रोत्सव होतो. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविक येऊन नवस फेडतात. या यात्रोत्सवाला बुधवारी मोठय़ा उत्साहात सुरूवात करण्यात आली़ महाआरती प्रसंगी उपस्थित असलेले माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी  शहरात शांतता नांदावी अशी प्रार्थना केली़ यावेळी अॅड वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते हरिश्चंद्र जोशी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पद्धतीने महाआरती करण्यात आली. यावेळी माजी सभापती धनसिंग ठाकरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, न.पा.प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सुभाष चौधरी, सतीवन पाडवी, जितेंद्र माळी, योगेश मराठे, संदिप परदेशी, माजी नगरसेवक पंकज राणे, विकास राणे, योगेश पाडवी, गोविंद पाडवी, राहुल पाडवी, विकास पाटील, गोरख पाटील उपस्थित होत़े यात्रोत्सवात येणा:या भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़