शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बिअरची विक्री 25 टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 11:40 IST

विदेशी मात्र दणकेबाज : 500 मिटर कायद्याचा बसला होता फटका

ठळक मुद्देदुकानांचा लिलाव स्थगित शासनाच्या धोरणाप्रमाणे एक हजार झाडांमागे एक ताडी दुकान असे सूत्र आहे. परंतु जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झाडे नसतांनाही दरवर्षी उत्पादन शुल्क विभागातर्फे ताडी दुकानांचे लिलाव करण्यात येतात. यंदा देखील तीन दुकानांचा लिलाव करण्याच

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांपूर्वी महामार्गाच्या 500 मिटर आत मद्य विक्रीची दुकाने आणि बिअरबार बंद करण्यात आल्यानंतर देशी मद्य, बिअर व वाईनच्या विक्रीत कमालीची घट आढळून आली. परंतु विदेशी मद्याच्या विक्रीत मात्र वाढ झाल्याचे चित्र आहे.सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी हा आदेश काढल्यानंतर जिल्ह्यातील 85 दुकाने व बार बंद करण्यात आले होते. असे असले यापैकी अनेक ठिकाणी सर्रास मद्य विक्री होत असल्याची ओरड होत होती. परंतु या काळात उत्पादन शुल्क विभागाने एकाही ठिकाणी कारवाई केली नाही. परंतु असे असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत या काळात मद्य विक्री मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याचे एकुण आकडेवारीवरून दिसून येते. ऑगस्टअखेर देशी मद्याची विक्री नऊ लाख 38 हजार 672 बल्क लिटर इतकी झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. विदेशी मद्याची विक्री पाच लाख 42 हजार 547 बल्क लिटर झाली. विदेशी मद्य मात्र 10.2 टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले. बिअरची विक्री 13 लाख 72 हजार 972 बल्क लिटर करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 26.5 टक्क्यांनी कमी झाल्याचे    सांगण्यात आले. वाईनची विक्री जिल्ह्यात फारशी नसली तरी या काळात चार हजार 931 बल्क लिटर वाईनची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ते प्रमाण 45.8 टक्के इतकी कमी झाली आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या दाव्यानुसार या काळात एकुण 247 कारवाया करण्यात आल्या. अर्थात बंद करण्यात आलेल्या 85 दुकानांमध्ये ही कारवाई झालेली नाही. 247 कारवायांमध्ये 72 जणांना अटक करण्यात आली तर  32 लाख 62 हजार 362 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात   आला.