शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

घर खरेदीच्या वादातून मारहाण व नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घर खरेदीच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण करून घरातील सामान फेकून दिल्याची घटना शहादा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घर खरेदीच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण करून घरातील सामान फेकून दिल्याची घटना शहादा येथील साईबाबा नगरात २८ रोजी घडली. दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील उकाराम सुजारा चौधरी व तुकाराम गलाराम चौधरी यांच्यात घर खरेदीचा वाद होता. त्या वादातून २८ रोजी तुकाराम गलाराम चौधरी, सोगोदेवी उकाराम चौधरी, दोन्ही रा.खापर यांनी उकाराम यांना साईबाबा नगरात बेदम मारहाण केली.शिवाय घराचे कुलूप तोडून घरात घुसून सामान अस्ताव्यस्त फेकून दिला. त्यात घराचे मोठे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत उकाराम चौधरी यांनी फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक शेख करीत आहे. संशयीताचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.