शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीमकार्डसाठी ‘आधार’ची सक्ती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:53 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष : आधार हे एकमेव ई-केवायसी झालेले डॉक्युमेंट

नंदुरबार : सुप्रिम कोर्टाने आधारच्या सक्तीबाबत महत्त्वपूर्ण निकाल देत बँक खाते तसेच सिमकार्ड खेरदीसाठी आधारची सक्ती करणे अवैध ठरवले आह़े या निकालामुळे सामान्यांना दिलासा मिळेल असे वाटत असताना नंदुरबार शहरात मोबाईल सिमकार्ड खरेदी करणा:या नागरिकांना आधारची सक्ती केली जात आह़े  शहरातील बसस्टँड परिसर, बाजारपेठ, मंगळबाजार, सिंधी कॉलनी या भागात विविध सिमकार्ड विक्रेत्यांसोबत संपर्क केल्यावर त्यांनी आधार कार्ड नसेल तर आधार क्रमांक सक्तीचा असल्याची माहिती दिली़ तब्बल 15 पेक्षा अधिक विक्रेत्यांनी आधारशिवाय सिमकार्ड देण्यास नकार दिला़ शहरात बसस्टँड परिसरात विविध कंपन्याचे प्रतिनिधी हे संबधित कंपनीच्या लोगोची छत्री घेत बसतात त्यांना कोणतेही कागदपत्र दिल्याशिवाय केवळ आधार क्रमांकाने सिमकार्ड रजिस्टर्ड केले जात़े विशेष म्हणजे केंद्रशासनाच्या भारतीय दूरसंचार खात्याकडून चालवल्या जाणा:या कंपनीचे सिमकार्डही आधारविना देण्यास नकार देण्यात आला़ आधार व्यतिरिक्त पॅनकार्ड, मतदारकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आणि बँक पासबुकची ङोरॉक्स ही एखाद्या सीमकार्डच्या खरेदीसाठी ग्राह्य धरली जात़े परंतू ही चारही कागदपत्रे घेण्यास सिमकार्ड विक्रेत्यांनी नकार दिला़ आधार क्रमांक दिल्यावर केवळ पाच ते सात मिनीटात दुसरे सीमकार्ड अॅक्टीव्हेट करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली़ बायोमेट्रिक मशिनवर थंब इंम्प्रशेन दिल्यानंतर तसेच आधारकार्डचा क्रमांक दिल्यावर ओळख होऊन सिस्टीममध्ये नोंद होत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली़ बसस्थानक परिसरात 5 दुकानांमधून दर दिवशी किमान 15 ते 20 सीमकार्ड विक्री होत आहेत़ यात विद्याथ्र्याची सर्वाधिक संख्या असल्याचे सांगण्यात आल़े या सर्वासाठी आधाच सक्तीचे असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आल़े