शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

वंशजांच्या हस्ते बारगळ गढीचे पुजन : तळोदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:02 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : गड, किल्ले दिनाच्या पाश्र्वभूमीवर तळोदा येथील बारगळ वंशजांनी रविवारी येथील ऐतिहासिक बरगढ गढीचे विधिवत पूजन केले. तळोदा येथील बारगळ गढी सन 1662 मध्ये भोजराज बारगळ यांनी बांधली होती. सहा एकर क्षेत्रावर ही गढी उभी आहे.जवळपास पावने चारशे वर्षाची परंपरा या गढीला लाभली आहे. या गढीने ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : गड, किल्ले दिनाच्या पाश्र्वभूमीवर तळोदा येथील बारगळ वंशजांनी रविवारी येथील ऐतिहासिक बरगढ गढीचे विधिवत पूजन केले. तळोदा येथील बारगळ गढी सन 1662 मध्ये भोजराज बारगळ यांनी बांधली होती. सहा एकर क्षेत्रावर ही गढी उभी आहे.जवळपास पावने चारशे वर्षाची परंपरा या गढीला लाभली आहे. या गढीने तळोद्याच्या सांस्कृतिक वैशिष्टयात भर पडली आहे. गढीची पूजा तिचे वंशज दर वर्षी विजयादशमीच्या दिवशी करीत असतात. मात्र यंदा गड, किल्ले दिनाच्या दिवशीही आपल्या गढीची पूजा करावी अशी सूचना पुणे येथील शिरदार वतनदारांनी सूचना जहागीरदार अमरराजे बारगळ यांना देण्यात आली होती. त्यामुळे या पाश्र्वभूमीवर रविवारी गढीच्या प्रवेशद्वाराचे भटजींच्या मंत्रोपचारने विधिवत पूजन बारगळच्या वंशजांनी केले. या वेळी अमरजीतराजे बारगळ, असिमकुमार बारगळ, धनंजय बारगळ, हृषिकेश बारगळ, डॉ़ देवीदास शेंडे यांच्यासह परिवार उपस्थित होता.