शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बँड चालकांना अखेर मिळाली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 22:03 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोरोना  महामारीमुळे  बॅन्ड व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे, नंदुरबार ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोरोना  महामारीमुळे  बॅन्ड व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे, नंदुरबार जिल्हा बँड युनियनने  प्रशासनाला निवदन देत व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हाधिकारी यांनी बँड चालकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. बँड युनियनचे  जिल्हाध्यक्ष  सुनिल पवार, शहराध्यक्ष सागर सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी यांची बुधवारी भेट घेतली होती. यावेळी जिल्हाधिका-यांनी  परवानगी पत्र देत अटी व शर्तीत राहून व्यवसाय करण्याचे पत्र दिले आहे. या पत्रात  जिल्ह्यामध्ये बँड पथक व्यवसायिकांना कार्यक्रमासाठी कोणतेही प्रतिबंधित आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व बँड पथक व्यवसायिकांना लग्न समारंभामध्ये बँड वाजवण्यास परवानगी देण्यात येत आहे. एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखून बँड वाजवणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. व रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. बँड पथकांमध्ये मालकांनी पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्क्रिनिंग करून नोंद करणे बंधनकारक राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी आदी सूचना करण्यात आल्या आहेत.