शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

करपा रोगामुळे केळी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात येण्याची भीती शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.सध्या परिसरात गेल्या महिनाभरापासून थंडीने कहर केला आहे. जनजीवणाबरोबरच पिकांवर ही त्याचा परिणाम होत असल्याचे             दिसून येत आहे. ब्राrाणपुरी           परिसरात केळी पिकाबरोबरच पपई पीक ही मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. केळी पिकाला जगवविण्यासाठी शेतकरी मोठय़ा प्रमाणात कसरत करत असतो. त्याच बरोबर पिकासाठी लाखो रुपये खर्च करून रात्र दिवस मेहनत घेऊन पिकाची मशागत करीत आहे. परंतु वाढत्या थंडीमुळे व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातचे पीक वाया जाण्याची भीती शेतक:यांकडून व्यक्त केली जात  आहे. त्यातच कधी नैसर्गिक संकट तर कधी समाज कंटकांमुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला होत असतो. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पहिल्यापासूनच शेतकरी संकटात सापडला आहे. त्याच बरोबर           थंडीमुळे केळी पीक करपू लागले आहे. या थंडीमुळे पाने पिवळी            पडणे, काळी पडणे, पाने फाटने आदींसह वाढही खुंटली आहे. अश्या प्रकारचे चित्र केळी पिकावर दिसून  येत आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यंदा पावसानेदेखील दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, पावसाचा लहरीपणा व हवामानातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भावामुळे उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची चिंता शेतक:यानं मध्ये व्यक्त होत आहे.  कृषी विभागाने ब्राrाणपुरी परिसरात केळी या पिकाची पाहणी करून शेतक:याना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.