शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

मोड शिवारात केळी पिकांचे होतेय नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:54 IST

शेतक:यांचे नुकसान : तीसरी घटना, कारवाईची मागणी

बोरद : मोड ता़ तळोदा येथील केळी उत्पादक शेतकरी गोरख धनसिंग राजपूत, प्रवीणसिंग भटेसिंग राजपूत, प्रियंका उत्तम मराठे यांच्या शेतात लावण्यात आलेली केळीची झाडे अज्ञात माथेफिरुंकडून तोडण्यात आली आह़े गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अशा घटना सातत्याने घडताना दिसून येत आह़ेबुधवारी रात्री झालेल्या प्रथम घटनेत गोरख राजपूत यांच्या आष्टे शिवारातील सव्रे नंबर 65 मधील 17 केळीची झाडे विघAसंतोषींकडून तोडण्यात आली आह़े त्याच प्रमाणे प्रवीणसिंग राजपूत यांच्या सर्वे नंबर 18 मधील 11 केळीची झाडे कापण्यात आली आह़े तर प्रियंका मराठे यांच्या मोड लगतच्या सव्रे नंबर 4 मध्येही चार केळीची             झाडे कापून टाकण्यात आली आहेत़ केळी उत्पादकांचे यातून मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आह़ेमागील महिन्यातही प्रेमसिंग हिमंतसिंग राजपूत यांच्या शेतातील पपई पिकाची 27 झाडे कापून टाकण्यात आली होती़ त्याचाही शोध अद्याप लागला नसल्याने ठराविक गटातील माथेफिरुंकडून अशा प्रकारे शेतक:यांचे नुकसान करण्यात येत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान घटनेची माहिती संबंधित शेतक:यांकडून बोरद पोलीस दूरक्षेत्राला कळविण्यात आली  आह़े पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजय ठाकरे, एकनाथ ठाकरे, सूर्यवंशी आदी पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत़ वारंवार अशा प्रकारे चोरी तसेच पिकांची नासधूस होण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत़ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात केळी तसेच पपईचे क्षेत्र आहेत़ त्यामुळे अज्ञात माथेफिरुंकडून या ठिकाणी पपई व केळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यात येत असत़े केळी व पपई मुख्य पिक असल्याने यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े पोलीस कर्मचा:यांनी याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े