शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोडवींकडून ‘डाब राजमंडल’वर जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : याहा मोगी यात्रेनिमित्त सातपुड्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून मोलगी, डाब व गुजरातमधील देवमोगरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : याहा मोगी यात्रेनिमित्त सातपुड्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून मोलगी, डाब व गुजरातमधील देवमोगरा येथे नवस फेडणे व दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. दर्शनासाठी निघतांना व यात्रेहून परतल्यानंतर परंपरेनुसार मोडवी व पुंजारा यांच्याकडून ‘डाब राजमंडल’ वर आधारित मौखिक कथेबाबत जागर होत आहे.निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या प्रतिक्षेतील याहा मोगी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त मौखिक साहित्य परंपरा जतन करण्याचे कार्य आदिवासींमधील पुंजारा, बोडवा व मोडवी यांनी केले असून ही परंपरा सांस्कृतिक व जीवनमुल्यांच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे ते पटवून देत आहे. त्यात डाब राजमंडलातील राजे व जनता समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे, फळ-फुल गोळा करीत होते. यासह दाब मंडळातील कोलपासा, देवगोंदारी, विन्यादेव, राजापांठा, तारहामहल, उमरावाणू, हेलबदेव, आगीपांडर, गिंबदेव, पोरबदेव, सिडगोवा, बाबा बाहगोºया या देवतांचा परिचय करुन देत सामुहिक जीवन व शेती करण्याच्या पद्धती मौखिक परंपरेनुसार सांगण्यात येत आहे. शिवाय याहा मोगी मातेच्या जन्मापासून विवाहापर्यंतचा प्रवासावर कथा मांडल्या जात आहे.

४याहा मोगी माता यात्रेनिमित्त होणाऱ्या पूजाविधींमध्ये आदिवासी बांधवांकडून डाब राजमंडल संबंधित पूजेला अधिक महत्व दिले जात आहे. त्यात मोरखी येथील देवकाटण, घाणीखुट, भिलट यांसह अक्कलकुवा तालुक्यातील मोकस येथे सिडगोवा, सरी येथे बाबा बाहगोºया, बाबा काटाला (पिंपळखुटा पसिर) येथे राणी फुलहर, अलिराजपूर (जलहिंदी परिसर) येथे राणीकाजल या पूजाविधी सुरुवात झाली आहे.४सातपुड्यातील सात संस्थांनापैकी एक असलेल्या सागबारा येथील राजगादीचे पूजन हे या मोगी मातेच्या नावानेच करण्यात येत आहे.