शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांच्या कामाचा लेखा-जोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 11:44 IST

विभागीय उपायुक्तांची पाहणी : पालिकांनी केलेल्या कामाबाबत व्यक्त केले समाधान

ठळक मुद्देतळवे गावातही केली पाहणी पालिकेने राबविलेल्या अभियानाची पाहणी केल्यानंतर उपायुक्त गिरी यांनी तालुक्यातील तळवे गावास भेट दिली. या वेळी त्यांनी स्वच्छतेबाबत लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. त

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत पालिकेने राबविलेल्या शहरातील शौचालयांबरोबरच परिसराची पाहणी नाशिक विभागीय उपायुक्तांनी केली. या वेळी त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान त्यांनी नंदुरबार, नवापूर व शहादा येथेदेखील भेट दिली होती.शासनाने यंदा स्वच्छता हाच विकास हे अभियान राबविण्याचे नियोजन केले होते. हे अभियान 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात आले. तळोदा पालिकेने या अभियानांतर्गत लोकसहभागाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. पालिकेने शहरातील सर्व परिसराची साफ सफाई केली होती. जिल्ह्यातील पालिकांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानांची पाहणी करण्यासाठी नाशिक विभागाचे उपायुक्त प्रविण गिरी यांनी शुक्रवारी तळोदा पालिकेला भेट दिली. या वेळी मुख्याधिकारी जनार्दन पवारयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. शिवाय पालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. त्याचबरोबर पालिकेच्या बागेच्या, नवीन वसाहतीतील  रिकाम्या जागा व खर्डी नदीच्या संरक्षण भिंतीची पाहणी केली. या वेळी स्वच्छतेबाबत नागरिकांशी  संवाद साधला. जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्याची सूचनाही त्यांनी या वेळी दिली. दरम्यान त्यापूर्वी त्यांनी नंदुरबार, नवापूर व शहादा येथील पालिकांनाही भेट देवून स्वच्छता अभियानाची पाहणी केली होती. त्यांचा बरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार योगेश चंद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी ए.पी. सोनवणे, विस्तार अधिकारी संजय पाटील, बी.के. पाटील, पुरवठा निरीक्षक रमेश वळवी आदी उपस्थित होते.