शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:33 IST

डिगंबर जैन धर्मियांकडून शितपेयांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथे गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होत़े  सकाळी नऊ वाजता शहरातील गणपती मंदिराजवळील जैन मंदिरापासून तुप बाजार, छत्रपती शिवाजी रोड, जळका बाजार,  सोनार खुंट ते नेहरु चौक दरम्यान भव्य मिरवणुक काढण्यात आली़ यात मोठय़ा संख्येने समाज बांधव उपस्थित होत़ेभगवान महावीर की जय़़ वीरा वीरा जय महावीरा़़ जय जिनेंद्ऱ़ अमर रहे अमर रहे भगवान महावीर अमर रहे. अशा विविध घोषणांनी परिसर दणाणला होता़ महावीर जयंतीनिमित्त सकाळीच डिगंबर जैन समाज बांधवांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होत़े शोभायात्रेत महावीर भगवान यांच्या प्रतिमेला फुलांनी सजविलेल्या वाहनावर ठेवून मिरवणुक काढण्यात आली होती़ या वेळी ठिकठिकाणी जैन समाज बांधवांकडून प्रतिमा पूजन करण्यात येत होत़े जैन धर्मिय ध्वज चौका चौकात लावण्यात आले होत़े दरम्यान, नंदुरबार येथील गणपती मंदिराजवळ डिगंबर जैन धर्मियांकडून शितपेयांचे वाटप करण्यात आले होत़े यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े