शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडीवर अळ्यांचा होतोय प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 11:45 IST

सोमावल परिसर : शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात एरंडी पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरात मागील काही वर्षापासून बहुतेक शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत आहेत़ येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाला मागणी आहे त्याच पिकांची लागवड करण्यावर विश्वास ठेवणारा असल्याचे म्हटले जात़े एरंडी या पिकाचे तालुक्याच्या सिमेला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सिमावर्ती भागात मोठी मागणी आह़े त्यामुळे या ठिकाणी या पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जात असत़े परंतु मागील  दोन वर्षापासून या पिकावर अळयांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यातच काही दिवसांमध्ये याचा अधिकच प्रादुर्भाव जाणवू लागला असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या पिकांवर अळ्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे बळीराजादेखील परता हवालदिल झाला असल्याचे चित्र दिसून येत आह़े परिसरात सर्वाधिक पिक एरंडीचे घेतले जात असल्याने यामुळे पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आह़े पानांवर अळ्यांचे अतिक्रमणया अळ्यांचे पिकाच्या पानावरच आक्रमण होत आह़े अळ्या संपूर्ण पान हळुहळु खाऊन टाकत असल्याने पिक निरुपयोगी  ठरत आह़े अळ्या पाने खाऊन टाकत असल्याने पिकांची वाढदेखील खुंटत असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात  येत आह़े विशेषत पानाच्या पृष्ठभागावर या अळ्यांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आह़े अळ्यांमुळे पिकांची पाने कोरडी पडत आहेत़ सध्या एरंडीच्या पिकांची वाढ होण्यासाठी हे पोषक दिवस आहेत़ त्यामुळे ऐन वाढीच्याच वेळी अशा प्रकारे अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े इतर पिकांनाही धोकाएरंडीच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे या पिकांची वाढही खुटत आह़े ही चिंता असताना थोडय़ा फार प्रमाणात घेण्यात आलेल्या इतरही पिकांवर याचा प्रादुर्भाव होतो की काय अशी चिंता आता शेतक:यांसमोर उभी ठाकली आह़े