शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये खडखडाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 14:22 IST

बँकांकडून पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्षच : बाहेरगावी जाणा:यांचे दिवसभर झाले हाल

ठळक मुद्देदिवाळी सणानंतर बाहेरगावी जाणारे तसेच ग्रामीण भागातून येणा:या प्रवाशांचे रविवारी मोठय़ा प्रमाणावर हाल झाल़े नंदुरबार तालुक्यातून आलेल्या प्रवाशांना बसस्थानकापासून रेल्वेस्थानकात एक एटीएम जवळचे होत़े उर्वरित सर्व एटीएम मशीन हे अंधारे चौक, आमदार कार्यालय परिस

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार दिवसांपासून शहरातील एटीएममधून अविरत कॅश काढणे सुरू असल्याने रविवारी सर्वच एटीएम रिते झाले होत़े बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांसह गावी जाणा:या तसेच बाजारात आलेल्यांना याचा चांगलाच फटका बसला़ शनिवारी बँका सुरू असल्या तरीही पैसे भरणा करणा:या कंपनीचे कर्मचारी सुटीवर असल्याने ही स्थिती निर्माण झाली होती़  नंदुरबार शहरात 12 राष्ट्रीयकृत, चार सहकारी आणि सहा खाजगी बँकांची एकूण 22 एटीएम आहेत़ यापैकी स्टेट बँकेचे एटीएम वगळता सकाळी एकाही ठिकाणाहून नागरिकांना पैेसे काढता येत नसल्याचे सांगण्यात येत होत़े शनिवारी बँका सुरू असतानाच बहुतांश नागरिकांनी एटीएममधून पैसे काढल्याने ही स्थिती निर्माण झाली होती़ साधारण बँकेच्या दर्जानुसार 2 ते 15 लाख रूपयांचा भरणा शहरातील विविध एटीएममध्ये केला जातो़ गेल्या चार दिवसात शनिवारी मोजक्याच ठिकाणी पैसे टाकले गेल्याने नागरिकांचा रविवार सुनाच गेला होता़ विशेष म्हणजे खरेदीसाठी शहादा आणि तळोदा शहरातील नागरिकांचा ओघ नंदुरबार येथे कायम आह़े त्यांना खडखडाटाचा  सर्वाधिक फटका बसला होता़ सोमवारी बँका उघडल्यानंतर पुन्हा पैसे भरल्यानंतर निर्माण झालेली कोंडी फुटणार आह़े