शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

शहरात एटीएम सेंटर्स प्रतिबंधात्मक उपायांविनाच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी शासन आणि प्रशासन यांनी विविध मार्गदर्शक सूचनांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी शासन आणि प्रशासन यांनी विविध मार्गदर्शक सूचनांचे रतीब गेल्या तीन महिन्यात घालून दिले आहेत़ नागरिकांसह विविध बँका, व्यवसाय प्रतिष्ठाने यांंच्यासाठी असलेल्या या सूचनांचे पालन मात्र होतच नसल्याचे चित्र आहे़ याचे सर्वाधिक स्पष्ट उदाहरण शहरातील विविध भागातील एटीएम असल्याचे दिसून येत आहे़‘लोकमत’ने शहरातील एटीएम सेंटर्समध्ये करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची प्रत्यक्ष भेटीतून पडताळणी केली असता, सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझेशन, स्वच्छता, मास्कचा वापर, मार्गदर्शक सूचना, तसेच कार्ड स्वाईप केल्यानंतर होणारी स्वच्छता याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याचे दिसून आले़ शहरात राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांच्या १५ शाखा आहेत़ तसेच शेड्यूल कोआॅपरेटीव्ह आणि व्यापारी बँकांच्याही शाखा आहेत़ या सर्व बँकांनी मिळून २० पेक्षा अधिक ठिकाणी एटीएम सेंटर्स तयार केले आहेत़लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यामुळे सध्या व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने नागरिक पैसे काढण्यासाठी दरदिवशी एटीएममध्ये भेटी देत आहेत़ यातून एखादा बाधित आधीच एटीएममध्ये येऊन गेल्यास कोरोना संसर्गाचा धोका असून यासाठी बँकांना सूचना करुनही उपाययोजना केलेल्या नाहीत़एटीएममध्ये प्रवेश करणाऱ्यांचा तेथील दरवाजे, मशिन यासोबत संपर्कात येतो़ यामुळे त्याठिकाणी सॅनेटायझर्स ठेवणे गरजेचे आहे़ परंतु शहरात एकाही एटीएममध्ये अशी कोणतीच उपाययोजना दिसून येत नाही़सोशल डिस्टन्सिंग करवून घेण्यासाठी याठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती करणे गरजेचे असताना कोणीही दिसून आले नाही़एटीएममध्ये हँड ग्लोव्हज वापरण्यासाठी देण्याच्या सूचना आहेत़ त्याबाबत साधी माहितीही बँकांना नाही़