शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय निवासी शाळेला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:52 IST

कार्यक्रम : मुख्यमंत्र्यानी केले ऑनलाईन नामकरण

नंदुरबार : खामगाव रोडवरील शासकीय आश्रमशाळा परिसरात सुरु असलेल्या तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेला  ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आल़े मुंबई येथून डिजीटल बोर्डच्या माध्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते हे नामकरण करण्यात आल़े प्रसंगी शाळेत आमदार डॉ़ विजयकुमार गावीत,  आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, तोरणमाळचे सरपंच मधुक चौधरी, पंचायत समिती सदस्या सुमनबाई चौधरी, अनिल भामरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम़व्ही़ कदम उपस्थित होत़े प्रारंभी तोरणमाळसह (नंदुरबार) राज्यात सुरु करण्यात 12 आंतरराष्ट्रीय निवासी शाळांचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असे नामकरण करण्यात आल़े मुंबई येथून डिजीटल साईनबोर्डच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे व डॉ़ विजय भटकर हे प्रसंगी उपस्थित होत़े कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ़ गावीत यांनी सांगितले की, शिक्षणापासून दुर्लक्षित असलेल्या तोरणमाळसारख्या अतीदुर्गम भागात आदिवासी विद्याथ्र्याना आंतरराष्ट्रीय शाळा सोयीची होणार आह़े  जिल्हाधिकारी तोरणमाळ भागातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात शिक्षणापासून वंचित होत़े अशा विद्याथ्र्याची सोय होत आह़े उत्तम शिक्षण देणा:या शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शाळेत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल घडून येणार आहेत़ आमदार उदेसिंग पाडवी, हिराबाई पाडवी यांनी यावेळी मार्गदर्शन केल़े प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी केल़े आभार शिक्षणाधिकारी कदम यांनी केल़े